Breakup..

अरेंज मॅरेजची पहिली स्टेप म्हणजे पोरीचा ब्रेकअप. तिला समजावून, हानून-मारून किंवा ईमोशनल ब्लॅकमेल करून, म्हंजे बाय हूक आॅर क्रूक पोरीला आपल्या बाॅयफ्रेंडला सोडायला लावायचं. तिला कोंडून ठेवनं, मोबाईल काढून घेनं हे सगळं आलंच.
येवडं सगळं करूनपन, जेव्हा लोकं तिला बघायला येतील तेव्हा तिनं सगळा नट्टापट्टा करून स्माईली फेस घेउन समोर यावं ही आणि अपेक्षा असतीये.

म्हंजे तिची कंडिशन कशी असत्ये..

"दिलपे पत्थर रखके मूँहपे मेकअप कर लिया..(x२),
मेरे सैंयाजी से आज मैंने ब्रेकअप कर लिया.."

अन् तिचे फ्रेंड्स, ज्यांना घरी काय झालंय म्हाईत नसतंय..

"हमको बिन बताए तूने ये कब कर लिया..?.. (x2)
तेरे सैंयाजी से काहे तूने ब्रेकअप कर लिया..?"

अतिशयोक्ति वाटेल, फिल्मी वाटेल.. पन खरंच असंच असतंय.
जाऊदे.. अजून काही लिहायचा मूड नाईये..
पण आता गाण्यातलं एवढं सगळं लिहिलंय तर रॅप पन ल्हिला पायजे..

"Look baby, मुझे लगता है..
जो भी हुआ है वो व्हेरी व्हेरी wrong है..

जिस लडके को तूने चुना है..
वो बंदा ही तेरे लिए right है..

तू ये ना सोच
कि क्या कहेंगे लोग..
तेरे आगे पडी पूरी तेरी लाईफ है..

माईंड ना करना तू..
थोडा ज्यादा बोलदूँ..
उसके साथ ही तेरा फ्यूचर ब्राईट है..

उसे फोन मिला..
और घरपे बुला..
बोल मुझे तू लेके भाग.. वरना तेरे माँ की आँख.."

(गाणं तुमचं तुम्ही म्हनायचंय हा.. आणि शब्द ओढून ताणून बसवलेत.. चालीत बसवून घ्या..😁😅)

#TragedyमेंComedy
#हॅष्टॅग.

Comments

Popular posts from this blog

"ञ-मॅन"

"Vru the Wondergirl.." & the Mystery of Thor...

Harry Potter Fan Theories